July 1, 2025 7:56 am

बोराडी, फार्मसी महाविदयालयातील किरण रमेश गोरे विदयापीठात दुसरा तर यशाची परंपरा कायम विदयार्थ्यांना घवघवीत यश.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी, फार्मसी महाविदयालयातील किरण रमेश गोरे विदयापीठात दुसरा तर यशाची परंपरा कायम विदयार्थ्यांना घवघवीत यश.
क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मे/जुन  2023 चा बी. फार्मसी निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात किसान विदया प्रसारक संस्थेचे इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी येथील व्दितीय वर्ष बी. फार्मसीचा किरण रमेश गोरे हा विदयार्थी 9.13 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठात दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण व इतर विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
  चतुर्थ वर्ष बी. फार्मसीचा निकाल 100% लागला असुन त्यात ढोले अतुल भगवान याला 9.00 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, चौधरी सुदर्शन जयप्रकाश याला 8.83 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर बडगुजर श्रध्दा सुभाष हिला 8.80 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
तृतीय वर्ष बी. फार्मसीचा निकाल 97% लागला असुन त्यात साळुंखे वैभव बाळासाहेब याला 9.06 सी.जी.पी.ए. गुण व मराठे गुंजन सुनिल हिला 9.06 मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, मराठे हेमंत एस. याला 8.92 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर जाधव वैष्णवी डी. हिला 8.89 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
व्दितीय वर्ष बी. फार्मसीचा निकाल 98% लागला असुन त्यात गोरे किरण रमेश  याला 9.13 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन विदयापीठातुन दुसरा व महाविदयालयातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, सेन लिशा संतोष हिला 8.82 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर महाजन चेतना रमेश हिला 8.70 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
थेट व्दितीय वर्ष बी. फार्मसीचा निकाल 100% लागला असुन त्यात शिरसाळे गौरी पंकज हिला 8.74 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, वाडिले सेजल अतुल हिला 8.67 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर पवार दिव्या एस  हिला 8.59 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
प्रथम वर्ष बी. फार्मसीचा निकाल 95% लागला असुन त्यात गडगे भुमिका रमेश हिला 8.63 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, गोसावी सोनम कैलास हिला 8.30 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर पाटील विजय सी. 8.29 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
विदयार्थ्यांच्या यशाबदल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष मा. डॉ. भाऊसो तुषारजी रंधे, सचिव मा. नानासो निशांतजी रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच मा. आबासो राहुल जी. रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन ताथ्यासो शशांकजी रंधे, नगरसेवक मा. बाबासो रोहीतजी रंधे, प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. कल्पेश वाघ, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!