June 30, 2025 4:27 am

मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात होणार जोरदार स्वागत…!

अपनी भाषा में पढ़े! Translate

मंत्री अनिल पाटील यांचे अमळनेरात होणार जोरदार स्वागत…!

स्वागतासाठी अमळनेरचे कार्यकर्ते लागले कामाला..!

विक्की उत्तम जाधव

नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्त्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे
नामदार अनिल भाईदास पाटील यांचा आज दिनांक ७ जुलै रोजी वाढदिवस असून मंत्री महोदय यांचे अंमळनेर येथे आगमन होणार आहे सकाळी सहा वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर ते वाहना ने अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरात दाखल होणार आहेत तेथून नऊ वाजता बाईक रॅली द्वारे त्यांचे भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे सादर रॅली पैलाड येथून दगडी दरवाजा पाच कंदील चौक सुभाष चौक कुंटे रोड व बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरी थांबणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!