लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय पिंपरी बुद्रुक येथे सेवानपूर्ती निरोप समारंभ पार पडला.
दिनांक 01/07/2023
प्रतिनिधी: समाधान रजपूत
लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाचे मुख्याध्यापक पाडोळे दिलीप तुकाराम तसेच शिक्षक रामचंद्र नारायण शेंडगे तसेच अरुण यशवंत सूर्यवंशी यांचा शाळेच्या तर्फे कार्यक्रम राबविण्यात आला चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले महादेवराव बोडके दादा यांच्या आज्ञेखाली विद्यार्थ्यांना शिक्षण पार पाडण्याचे काम केले आहे . तसेच श्रीकांत बापू बोडके यांनी पाडोळे सर शेंडगे सर सूर्यवंशी सर यांचे कौतुक केले पाडोळे सर यांनी शिक्षण कसे दिले मुले कशी शिकवली यांची माहिती दिली या शाळेला यांचे योगदान लागले असे सांगण्यात आले छोट्याशा रोप्याचं वटवृक्ष झाले एक प्रकारचं खूप मोठे योगदान दिले असे बापूच्या सांगण्यातून आले शिक्षकाच्या माध्यमातून एक शिदोरी देऊन गेले सूर्यवंशी सर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेंडगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले परिस्थितीतून कसे वर आलो त्यांचा प्रवास कसा झाला हे सांगण्यात आले पाटोळे सर यांनी सगळ्यांचे आभार मानले तसेच पुष्पगुच्छ देऊन हार देऊन हार घालून शिक्षकांचा सेवानपूर्ती कार्यक्रम पार पाडण्यात आला तसेच गावचे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच ज्योतीताई श्रीकांत बोडके श्रीकांत बापू बोडके बबनदादा बोडके गावचे पोलीस पाटील वर्धमान बोडके उपसरपंच पांडुरंग बोडके ग्रामपंचायत सदस्य सुमित्राताई शेंडगे प्रभाकर नाना बोडके हिरालाल सूळ रामचंद्र लावंड साधना पोपट बोडके बोडके रंजना दत्तात्रय बोडके यांनी उपस्थिती लावली.