पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिनांक ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे.

सामाजिकक्षेञात केलेल्या योगदानाबद्दल महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आपला गावातील आशा वर्कर सौ साधना संतोष पाटील व सौ आशा दिलीप पाटील यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामपंचायत स्तरीय या प्रशासकिय अधिकारी सन्मानाने गौरव करण्यात आला तसेच ग्रामसेवक आप्पा व ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका आशा वर्कर ताई ह्य उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!