दुचाकीचोर आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
(निलेश गायकवाड)
नऊ जणांच्या टोळीकडून तब्बल २९ दुचाकी जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने बारकाईने तपास करीत दुचाकीचोर टोळीला नगरमधील जांबुत फाटा येथून ताब्यात घेतले.