July 1, 2025 2:04 am

छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त रमाई वधू वर सूचक केंद्र यांचेकडून भव्य वधू वर परिचय मेळावा व माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अमर चौरे यांचा गौरव सत्कार सोहळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त रमाई वधू वर सूचक केंद्र यांचेकडून भव्य वधू वर परिचय मेळावा व माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अमर चौरे यांचा गौरव सत्कार सोहळा
प्रतिनिधी / विकी ओहोळ
मो नं _ 8446119158
दौंड – ( मावळ) माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने प्रत्येक वर्षी माता रमाई, लेक भिमाची वाघीण पुरस्कार व उत्कृष्ट गायक- गायिका, कवी ,विविध समाजसेवक, धम्मसेवक यांना पुरस्कार दिला जातो तसेच ट्रस्टच्या वतीने गरजू आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांच्या मुला मुलींचे विवाह ठरवून अल्पखर्चात करून देण्यात येतात अनेक कुटुंबीयांना याची मदत होते .
हा वधू वर परिचय मेळावा सर्व जाती-धर्मी यांसाठी होणार असल्याचे अमर चौरे यांनी सांगितले
सामाजिक कार्यकर्ते व बौद्धाचार्य अमर चौरे यांना नवी दिल्ली मॅट्रिक ऑफ आर्ट युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्याने छ.शिवाजी महाराज जयंती दिनी 10 मार्च रोजी (तिथी प्रमाणे)सामाजिक कार्यकर्ते अमर चौरे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष मावळ तालुका मंगल चौरे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!