July 1, 2025 5:08 am

सच्चा शिवसैनिक कुणापुढे झुकणार नाही,वाकणार नाही, जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – संपर्कप्रमुख बबनराव थोरात

अपनी भाषा में पढ़े! Translate

उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवगर्जना सभा हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ येथे संपन्न झाली. शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील हिंगोली नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात.खासदार संजय (बंडू) जाधव,उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार डॉ संतोष टारफे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, महिला संपर्क संघटक प्रियांका घाणेकर, सहसंपर्कप्रमुख गोपु पाटील,सुनील काळे, हिंगोली लोकसभा संघटक डॉ.बी.डी.चव्हाण, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,सहसंघटक ॲड. रवि शिंदे.आदी मान्यवर उपस्थित होते.उपजिल्हाप्रमुख जी.डी.मुळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार औंढा तालुकाप्रमुख गणेश देशमुख यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!