June 29, 2025 10:53 pm

बारामती नगरपरिषद जळोची क्षेत्रीय कार्यालया कडे नगरपरिषद प्रशाषणाचे दुर्लक्ष..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती नगरपरिषद जळोची क्षेत्रीय कार्यालया कडे नगरपरिषद प्रशाषणाचे दुर्लक्ष..
बारामती (सह-संपादक- संदिप आढाव)
जळोची गाव ग्रामपंचायत 2013 साली नगरपरिषद मधे वर्ग झालेली आहे तेव्हा पासुन जळोची (ग्रामपंचायत) आत्ताचे क्षेत्रीय कार्यालयाचे ऑफीस चे कसलेही डाग डुजी चे काम झालेले नाही, इमारतीचा कलर खराब झालेला आहे, दरवाजे खराब झाले आसुन खिडक्या मोडून पडल्या आहेत, दरवाजे सहज तोडता येतील अशी परस्थीती झालेले आहे, त्यामुळे कागदपत्रे दस्तावेज गहाळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्या बरोबर आत मधील शैच्यालयाची आवस्था फार खराब झालेली आहेत, मुख्याधिकारी यांना वारंवार ही गोष्ट निदर्शनास आणुन दिलेली आहे, सदरच्या इमारतीच्या डाग डुजी च्या कामाची गांभिर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पूर्तता करून घ्यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड.अमोल गुलाबराव सातकर यांनी दिली..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!