शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या युवासेना विभागीय सचिव पदि सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांची नियुक्ती…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या युवासेना विभागीय सचिव पदि सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांची नियुक्ती…..
प्रतिनिधी-विजय केळझरकर

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असणारे गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तसेच माजी जिल्हा प्रमुख युवासेना चंद्रपुर प्रा. निलेश र. बेलखेडे यांची विभागीय सचिव (वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली) म्हणून शिवसेनेच्या अधिकृत सामना वृत्तपत्रातून नियुक्ती करण्यात आली आहे .जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी च्या वतीने अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!