June 29, 2025 10:49 pm

छत्रपती संभाजीनगर. डेबूजी युथ ब्रिगेड तर्फे संघटनांमध्ये बदल…

अपनी भाषा में पढ़े! Translate

छत्रपती संभाजीनगर. डेबूजी युथ ब्रिगेड तर्फे संघटनांमध्ये बदल करण्यात आले.
प्रतिनिधी , शेखर सिरसाठ
छत्रपती संभाजीनगर. डेबूजी युथ ब्रिगेड तर्फे संघटनांमध्ये बदल करण्यात आले आहे. प्रदेश संयोजक .दादासाहेब ननवरे सर .पदाधिकारी. विशाल भाऊ सोनवणे. गजानन भाऊ गायकवाड. व शिलेदार यांच्यासहमतीने व नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ सोनवणे. जिल्हा सचिव अशोक भाऊ शिंदे. जिल्हा संघटक. विकी भाऊ दळवी. उपशहर प्रमुख राहुल भाऊ तांदळे. तालुकाध्यक्ष कैलास भाऊ लिंगायत. तालुका उपाध्यक्ष प्रसाद भाऊ लिंगायत. यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!