राजेंद्र देविदास गवळी ता .जुन्नर जि .पुणे उंब्रज नंबर 1 येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा गेले सात ते आठ वर्षापासून चित्रपट क्षेत्रात त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे .महिमा, रगील,व्हाइट कॉलर ,अशा अनेक मराठी चित्रपटात त्याने अभिनेता, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून त्यांनी स्वतःच्य अस्तित्व निर्माण केले आहे .स्टार प्रवाह वरील दख्खन राजा जोतिबा मालिकेचा तो एक भाग झाला आहे , पुण्यामध्ये ग्रामर महाराष्ट्र फॅशन शो मध्ये तो 1ST RUNNER होऊन,INSIDE THE CAMARA या स्वताच्या प्रोजेक्ट वर लेखक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे, INSIDE THE CAMARA ही एक फोटोग्राफी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच स्टोरी आहे ,अनेक वर्ष फोटोग्राफी क्षेत्रात काम करूनही मनाव तेवढ यश फोटोग्राफरला भेटत नाही हाती येत ते फक्त दारू नैराश्य एकटेपणा आणि पुन्हा एकदा मिळालेली संधी अशी गुंफलेली स्टोरी जगासमोर समोर तो आपल्या INSIDE THE CAMARA प्रोजेक्ट मधुन घेऊन येतोय…त्याच एक वाक्य आहे, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर ,होतो शिक्षकांचा मुलगा शिक्षक होतो ,तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ऍक्टर डिरेक्टर का नाही होऊ शकत.
संकलन
रहस्यकवी
सौरभ चंद्रकांत नवले…
सहाय्यक प्राध्यापक
मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग
लेट नारायण नारायण छाबडा इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, रायगाव सातारा