महात्मा जोतीराव फुले, शेतकरी कर्ज मुक्ती योजना – २०१९ अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाबाबत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
अमळनेर तालुक्यातील नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाबाबत
महात्मा जोतीराव फुले, शेतकरी कर्ज मुक्ती योजना – २०१९ अंतर्गत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या योजनेत लाखो शेतकरी वंचित आहेत सरकारने एक तृतीयांश पेक्षाही कमी शेतकऱ्यांना लाभ मिळालाअसून सरकारकडून फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेले आहे या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत तरी सरकारने लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली
अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन सर यांना निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष काँग्रेसचे सुभाष जिभाऊ पाटील व शेतकी संघाचे माजी संचालक संजय पुनाजी पाटील ,युवराज दगा पाटील, निंबा दयाराम चौधरी ,सुभाष दौलत पाटील, गोविंदा काशिनाथ चौधरी,आदी उपस्तिथ होते.