भव्य गुणवंत विद्यार्थी व खेळाडु गुणगौरव सोहळा व राज्य कार्यकारणी बैठक सपन्न
महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ संभाजीनगर (औरंगाबाद) शाखेच्या वतीने रविवार दी 16,10.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सिंद्धी भवन सिंद्धी कॉलनी मोंढा नाका बालाजी नगर संभाजीनगर येथे भव्य विद्यार्थी व खेळाडु गुणगौरव सोहळा व राज्य कार्यकारणी बैठक सपन्न
जिल्ह्यातील दहावी व बारावी व इतर उत्तीर्ण झालेल्या 44 विद्यार्थी गुणगौरव सोहळा यामध्ये अर्पिता त्रिभुवन सिद्धी सोनवणे साक्षी जाधव आचल खंडाळे रुपेश घोडके मयुरी शिंदे वैभल राऊत प्राची बोरुडे मनोज आदमाने भुमिका पाचंगरे गौरी पाचंगरे पुजा काशिकर हर्षवर्धन धोंगडे ऋतुजा राऊत पूजा लिगायत लक्ष्मी राऊत संकेत जाधव अक्षय पैठणकर याचा सत्कार करण्यात आला व खेळाडु मनोज लिगायत. दीनकर दळवी पंकज दळवी यश लिंगायत योगेश लिंगायत हर्षल रोकडे श्रुती घोडके रोनक राऊत अभय शिंदे याचा शाल श्रीफळ समानचिन्ह देऊन गौरविन्यात तसेच डॉक्टर पायल वाघ डॉक्टर अश्विनी बोरुडे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रोकडे ज्येष्ठ पत्रकार फोटोग्राफर तुकाराम राऊत व कुशल ग्रामविकास अधिकारी श्री,आरुण चित्ते साहेब यांनाही साल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.श्री बालाजीराव शिंदे कचंरुजी पाचंगरे विजयराव देसाई नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष संजयभाऊ भिलकर मा प्रदेशशाध्यक्ष गणेशराव जगताप वरीष्ठ प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसेठ सोनवणे सचिव रामनाथ बोरुडे विलासराव जाधव उपाध्यक्ष सर्जेराव भागवत युवक प्रदेश सचिव ज्ञानेश्वर कदम ,,डेबूजी फोर्स प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग, मराठवाडा अध्यक्ष शंकरराव बनसोडे, मराठवाडा युवक अध्यक्ष सुधीर जाधव चाचा चौधरी लहानू काका कर्मचारी अध्यक्ष सुनील लोणावडे माधव नायके प्रा,पढरीनाथ रोकडे माधव फुलवळकर सग्राम देवगावकर सोशल मिडीया प्रमुख संतोष शिंदे जंगनाथ शिंदे जिल्हा अध्यक्ष कैलाश निकम,कार्याध्यक्ष आपासाहेब ठोंबरे, शिवाजी लिंगायत कीरण जाधव रावसाहेब बोरुडे चंद्रकांत लिगायत महीला अध्यक्षा वैशाली आरट, शहर अध्यक्षा, सुनिता घोडके रेणुका खंडागळे भारत राऊत आशोक शिंदे अंकुश सोनवने कल्याराव मोरे सुनिता कोकाटे युवक अध्यक्ष आरविद राऊत उपाध्यक्ष गजानन वाघ रामेश्वर इगळे शहर अध्यक्ष आनिल गायकवाड,शहर सचिव गुरुदास शिंदे संजेराव वाघमारे राकेश खंडागळे रेखा राऊत रविंद्र बोरुडे संचिव सोनवने गणेश तादळे संतोष बोरुडे जनार्धन घोडके रुपेश लोधे शिवाजी तुपे राजेश राऊत श्रीराम मढीकर आकाश म्हस्के आरुण धोंगडे सुभाष ठोंबरे बाळासाहेब शिंदे सुभाष तुपे किशोर घोडके विशाल पारे तुकाराम आघाडे आदी समाज बाधव माता भगिनी उपस्थित होते सुत्रसचालन साईनाथ हजारे यानी केले तर गुरुदास शिंदे यानी आभार मानले.
