June 30, 2025 2:10 pm

अमळनेरला लाखो रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरला लाखो रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

अमळनेर-येथील मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ , ३० व ३१ ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे विविध प्रकारच्या लाखो रुपयांच्या मोफत तर काही अल्प दरात शस्त्रक्रियांचे महाआरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी रुग्णांना जात, धर्म व उत्पन्नाची अट नसेल. गरजूंनी आपली नावे २० ऑक्टोबर पर्यंत श्री मंगळग्रह मंदिर येथे नोंदवावीत. २० ऑक्टोबर नंतर नाव नोंदणीसाठी येणाऱ्या तसेच ऐनवेळी येणाऱ्या रुग्णांना शिबिराचा लाभ मिळणार नाही ,असे आयोजकांनी कळविले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!