June 30, 2025 3:42 pm

बहुजन समाज पार्टी च्या विविध मागण्यांच्या धरणे आंदोलनाने दौंड तहसिलदार कार्यालय दणाणले

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रतिनिधी – विकी ओहोळ

दौंड – बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभेच्या वतीने दौंड तहसील कार्यालय येथे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, अवैध धंदे, देशातील अनुसूचित जाती जमाती व मुस्लिम बांधवावरील वाढत्या अन्याय अत्याचार विरोधी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बेरोजगारांना रोजगार निर्माण करून द्यावा त्यामध्ये सवलती मिळाव्यात,ओबिसी आरक्षण कायम करावे,महार वत नाच्या जमिनी बळकावना र्यांवर कठोर शिक्षा व्हावी,दौंड शहरातील रेल्वे हद्दीतील सर्व घरे अधिकृत करावी .अश्या अनेक मागण्या या वेळी दौंड तहसिलदार यांना करण्यात आल्या. त्यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव मा. अजितजी ठोकळे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेशजी गायकवाड, पुणे जिल्हा सचिव उमाकांत कांबळे, पुणे जिल्हा BVF योगेश कांबळे, दौंड विधानसभा अध्यक्ष विशालजी सोनवणे, दौंड विधानसभेचे इतर पदाधिकारी कोषाध्यक्ष – अमनभाई शेख, महासचिव – गोरख ननवरे, उपाध्यक्ष – तुषार सवाने, अभिजित डेंगळे, सुनिल शिंदे, हर्षल पाटोळे, अनिल थोरात, बबन थोरात, वाहिद सय्यद, शिवशरण संगेपान, बाळू विजेगत, सुरेश झेंडे, राहुल चलवादी, सचिन काकडे, राहुल कंकाळे, जावेदभाई शेख, तुषार सवाने, मनोहर कोकरे, ऍड. अनिल कांबळे, ऍड. आर. बी. शिंदे, ऍड. शशिकांत गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!