June 30, 2025 10:56 pm

श्रीमती पा बा बागल महाविद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांचा आगळावेगळा कार्यक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीमती पा बा बागल महाविद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांचा आगळावेगळा कार्यक्रम

आज दि. 12/09/2022 श्रीमती पा बा बागल महाविद्यालतील विद्यार्थ्यांनी आपली पदवी पूर्ण करून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केले नतुन प्राथमिक विद्यामंदिर दोंडाईचा येथे समाजिक कार्यकर्ते आप्पा कोळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विद्यार्थ्यांनी शाळात जाऊन 1 ली ते 5 वी पर्यंत गरजु विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून ज्या विद्याथींना गरज आहे असे विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश वाटप करण्यात आले. प्रा. आप्पा कोळी सर, तुषार कोळी, गोपाल निकम, राहुल पारखे, शुभम पदमर, पल्लवी पाटील, वैशाली पाटील, पूजा महाजन, रविता कुंभार, शितल जाधव, हर्षाली पाटील,सपना कोळी व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक निकम मॅडम, मनीषा पाटील मॅडम, गोराणे मॅडम, शालिनी मॅडम आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!