June 30, 2025 9:28 pm

अंकिता पाटील ठाकरे यांनी राजवर्धन पाटील यांचे औक्षण करून साजरा केले रक्षाबंधन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अंकिता पाटील ठाकरे यांनी राजवर्धन पाटील यांचे औक्षण करून साजरा केले रक्षाबंधन

(निलेश गायकवाड )

रक्षाबंधन निमित्त पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी त्यांचे बंधू निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील व इतर बंधूंना राखी बांधत औक्षण करीत रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला.

दरवर्षी पाटील कुटुंबीय एकत्रित येत रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतात.भाऊ बहिणीच्या अतूट नात्यांचा हा सण साजरा करत असताना आनंद द्विगुणित होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!