July 1, 2025 1:33 am

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!

(निलेश गायकवाड )

        राज्याचे माजी मंञी व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण गुरुवारी (दि.11) उत्साहात साजरा केला.
      यावेळी हर्षवर्धन पाटील यांचेसह उदयसिंह पाटील, विकास पाटील, किरण पाटील, मयुरसिंह पाटील या बंधूंना चिञा कोरटकर, चेतना मोटे, सुजाता बागल, माधुरी माने, मौसमी कोरटकर या भगिनींनी औंक्षण करून राख्या बांधल्या व निरोगी असे उत्तम दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!