June 30, 2025 10:03 am

दौंड मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ऑगस्ट क्रांती दिन साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ऑगस्ट क्रांती दिन साजरा .
प्रतिनिधी/ विकी ओहोळ
दौंड – चले जाव क्विट इंडिया या सौम्य शैलीत ब्रिटिश सरकारला निर्वाणीचा इशारा देणारे महात्मा गांधी व भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या आठवणींचा दिवस म्हणजे क्रांती दिन आणि त्याची आठवण म्हणून आज क्रांती दिनानिमित्त आम आदमी पार्टी दौंड शहर व तालुक्याच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी रवींद्र जाधव दौंड शहर व तालुका संयोजक,शाम महामुनी, हासू मोटवानी संतोष शिदगणे,शुभम धेंडे, सिद्धार्थ सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!