June 30, 2025 11:10 pm

श्रीजी ईलेक्ट्रीकल्स भुषण आसांबर चौधरी व निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे अष्टविनायक नगर येथील ओपन स्पेस मधे स्व खर्चातून संरक्षण जाळी लावून वृक्षारोपण

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीजी ईलेक्ट्रीकल्स भुषण आसांबर चौधरी व निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे अष्टविनायक नगर येथील ओपन स्पेस मधे स्व खर्चातून संरक्षण जाळी लावून वृक्षारोपण
धुळे शहर -महाराष्ट्र शासन श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरूस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व श्रीजी ईलेक्ट्रीकल्स भुषण आसांबर चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे आज अष्टविनायक नगर येथील ओपन स्पेस मधे स्व खर्चातून संरक्षण जाळी लावून पिंपळ, वड , बर्ड ट्री चेरी, आवळा, चिंच, इतर झाडाचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या वेळी निसर्ग समितीचे राज्य महासचिव संतोष आबा पाटील, निसर्ग मित्र समिती धुळे चे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, प्रसिद्ध श्रीजी ईलेक्ट्रिकल्स चे संचालक श्री भुषण आसांबर चौधरी, माजी सैनिक मुरलीधर बावीस्कर, निसर्ग मित्र समिती धुळे शहर संपर्क प्रमुख श्री वैभव पाटील, प्रसिद्ध प्रमुख हर्षल महाजन, निसर्ग अहिरे व परिसरातील श्री महेश पाटील सर (पोलीस ) , योगेश मोरे सर , अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
पर्यावरणाचे , निसर्ग संवर्धनाचे प्रामाणिकपणे चांगले काम करत असलेले श्रीजी ईलेक्ट्रिकल्स अॅन्ड ऑल इन वन सर्विसेस चे संचालक भुषण आसांबर चौधरी यांच्या चांगल्या कार्याची दखल काॅलनी परिसरातील लोकांनी भुषण चौधरी यांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे

श्रीजी ईलेक्ट्रिकल्स अॅन्ड ऑल इन वन सर्विसेस

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!