July 1, 2025 1:13 pm

विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे छत्री वाटप.

अपनी भाषा में पढ़े! Translate

विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे छत्री वाटप.
निंभोरा-महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी नेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी ओबीसी सेल,रावेर च्या वतीने निंभोरा येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले

.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे हे होते.तर कार्यक्रमास निंभोरा तंटामुक्ती अध्यक्ष डिगंबर चौधरी,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,ग्रा पं सदस्य सतीश नाना पाटील,शेख दिलशाद ,निंभोरा राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतुल पाटील,युवक शहराध्यक्ष नवाज पिंजारी,स्वानंद कृषी चे अध्यक्ष गिरीश नेहेते,स्वानंद कृषीचे सचिव गुणवंत भंगाळे,कृषिसेवक रविंद्र भोगे, विवेक बोंडे,राष्ट्रवादी महिला सरचिटणीस कमल पंत,आशा सोनवणे,प्रा.दिलीपराव सोनवणे,ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष तुषार धनगर,तालुका संघटक अर्षद पिंजारी,राकेश सपकाळे,किरण कोंडे, गणेश खाचणे यांसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शेख दिलशाद,डिगंबर चौधरी,राल्हाद बोंडे यांनी मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन सुनील कोंडे यांनी तर आभार अतुल पाटील यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!