June 30, 2025 11:00 pm

सुरंगली वाडी जि.प.प्रा.शाळेची इमारत कोसळली.सुदैवाने जिवित हानी नाही

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली वाडी जि.प.प्रा.शाळेची इमारत कोसळली.सुदैवाने जिवित हानी नाही

भोकरदन तालुका प्रतीनिधी डॉ .संजीव पाटील भोकरदन तालुक्यातील सुरंगली वाडी येथील शाळेची इमारत चालु असलेल्या पावसामुळे रात्री च्या वेळी पडल्यामुळे जिवित हानी झाली नाही.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.येथे 1ते 4 पर्यंत प्रा.शाळा आहे. शाळेत साठी पत्रे टाकुनी दोन रुम बांधलेल्या आहेत. आता खीचडी बनवण्यासाठी किंचन रुम मध्ये मुले शिक्षण घेत आहे. या ठिकाणी नविन इमारतीचे बांधकाम शासनाने बांधकाम करावे अशी मागणी सुरंगली वाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!