याला म्हणतात प्रामाणिक पणा
प्रतिनिधी :- युवराजभैय्या नगरे पळसदेव..
झालं असं की मी बलभीम संतराम भोई राहणार पळसदेव रोज भिगवण मार्केटला जाऊन मासे विक्री करुन दिनांक २१/ ६/ २२..रोजी नेहमीप्रमाणे भिगवन मार्केटला जाऊन मासे विक्री करून परत घरी निघताना खिशातून गाडीची चावी काढताना माझ्याकडील सर्व रक्कम रुपये,₹ 4010.तिथेच पडली मग तिथून मार्केटमध्ये कार्यरत असणारा गणेश गायकवाड मदनवाडी हा जात असताना त्याला ती रक्कम सापडली व ती रक्कम पट्टी वर माझे नाव असल्याने व त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याने मला विनाअट शरद मल्लाव, व संदीप मल्लाव, यांचे तर्फे परत केली गणेश गायकवाड यांचेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे….