June 30, 2025 2:39 pm

बोरगांव ग्राम पंचायत कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयात राष्ट्रगौरव विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 482 व्या जयंती निमित्त फुलार्पण करून प्रतिमा पूजन उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी महाराणा प्रताप जयंती निमित्त सकाळ पासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्याची मुख्य जयंती मिरवणूक आज संध्याकाळी शिरपूर शहरात निघणार आहे.

यावेळी ग्रा पं कार्यालयात उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, ग्रामसेवक पी. बी. सोनवणे, विठ्ठल झुलाल कोळी, कौतिक तोताराम येशी, आनंदसिंग राजपूत, दीपक राजपूत, योगेंद्र राजपूत, अक्षय न्हावी, जयपाल न्हावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!