लक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री लक्ष्मी विकास पॅनलचे बाजी
(निलेश गायकवाड )
विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट समोरासमोर उभा होते यामध्ये श्रीलक्ष्मी विकास पॅनल चे 7 उमेदवार विजय झाले तर विरोधी गटाचे पाच उमेदवार विजयी झाले विजय उमेदवारांमध्ये सर्वसाधारण ज्ञानदेव बंडगर काशिनाथ धुमाळ प्रमोद धुमाळ संतोष धुमाळ सुरेश धुमाळ नामदेव धुमाळ हे विजयी झाले महिला उमेदवारांमध्ये कावेरी भाऊसाहेब धुमाळ या विजयी झाल्या तर श्री लक्ष्मी विकास पॅनल चे ओबीसीमध्ये राजेश नरहरी शिंदे हे बिनविरोध संचालक झाले आहेत तर विरोधी गटाचे सर्वसाधारण मध्ये सचिन धुमाळ व पंकज धमाल हे विजयी झाले आहेत महिलांमध्ये जमना खारतोडे एसीमध्ये बुधवंत तुळशीराम गोरे हे विजय झाले आहेत राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विभागणी होऊन ही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व नामदेव पवार उदय भोईटे शहाजी धुमाळ संदीप धुमाळ पांडुरंग बंडगर दत्ता धुमाळ इत्यादींनी केले तर विरोधी पॅनल नेतृत्व सिताराम भोई गणेश धुमाळ यांनी केले.