July 1, 2025 4:27 am

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मान्यवर यावेळी होते.

कुशल प्रशासक, कर्तुत्वान व कार्यक्षम राज्यकर्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार केला तसेच त्या प्रजाहित दक्ष होत्या.सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!