चलो पंढरपूर..!
चलो पंढरपूर…!!
आपल्या पंढरपूर मध्ये प्रथमच ऐतिहासिक महानाट्य “शिवपुत्र संभाजी महाराज”
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हे महानाट्य दिनांक 5 ते 9 तारखेपर्यंत होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भुमिकेत डॉ. अमोल कोल्हे असणार आहेत. या भव्य दिव्य सोहळा धगधगत्या इतिहासात नाहून निघणार आहे, या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.
कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारच्या पास ची गरज नाही. कार्यक्रम सर्वांसाठी खुला केला आहे.