June 30, 2025 10:02 am

युवासेना पूर्व विभागीय सचिव हर्षल दादा काकडे यांचा प्रमुख उपस्थिती शेकडो युवकांच्या शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

युवासेना पूर्व विभागीय सचिव हर्षल दादा काकडे यांचा प्रमुख उपस्थिती शेकडो युवकांच्या शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश

शिवसेना प्रणित युवासेना सरचिटणीस अमोल दादा कीर्तिकर ,युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब,युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम, चंद्रपूर लोकसभेचे युवासेना विस्तारक नित्यानंद जी त्रिपाठी
यांच्या आदेशानुसार व पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षल दादा काकडे,यांनी युवासेना विधानसभा निहाय बैठक दौरा वर आल्या असता यांच्या मुख्य उपस्थितीत व मार्गदर्शनात तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात तथा विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम यांच्या समन्वयाने शेकडो युवकांनी शिवबंधन बांधुन प्रवेश केला यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे,विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम ग्रामपंचायत सदस्य संजोग अडबाले,विशाल कावणे,अक्षय मेश्राम, स्वप्नील गजभिये, रिचर्ड रॉडरिक्स,मार्शल अडकीने, रोहित बार,अनिश सरकार,हर्ष कुकरे यांची उपस्थिती

शिवसेना प्रणित युवसेने द्वारे गाव तिथं शाखा घर तिथं युवासैनिक शाखा गठीत करून पक्षात युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश करून पक्ष संघटन वाढून येणाऱ्या आगामी सिनेट,जिल्हापरिषद,महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढून विजय प्रस्तापित करू :- युवासेना पूर्व विभागीय सचिव हर्षल काकडे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!