रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदि मा.श्री.युवराज भैय्या नगरे
दि 22, प्रतिनीधी – दत्तात्रेय पतुले
सामाजिक कार्याची आवड असणारे मा.श्री.युवराज भैय्या नगरे यांची ख्याती इंदापूर तालुक्यात चांगल्या पद्धतीने पसरलेली आहे. भैय्यासाहेबानी अनेक गरिबांचे, गरजूंची भरपूर पद्धतीने कामे केली आहेत. अस्या दिलखुलास व्यक्तिमहत्वामुळे त्यांना बऱ्याच संघटनेचे जबाबदाऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांना रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया इंदापुर तालुका उपाध्यक्ष पदि निवड झाली आहे. आता ह्या एका नवीन संघटनेने नव्याने चांगले काम करणार असे ते बोलले.