संत श्री गाडगे बाबा आश्रमास …मा.आमदार श्री.राजेशजी पाडवी यांची सदिच्छा भेट..
शहादा-येथील धोबी समाज सेवा मंडळयाचे संत श्री गाडगे बाबा आश्रमास सदिच्छा भेट दिवून होत असलेल्या समाजाभिमुख कार्या विषयी समाधान व्यक्त केले …”भविष्यात आश्रम उभारणीत माझे हातभार लाभलेत तर मला आनंद होईल जे काही सहकार्य लागेल त्यासाठी हक्काने सांगणे.”.असे भरीव आश्वासन दिले ..याप्रसंगी प्रदेश धोबी युवा संघाचे अध्यक्ष संतोष वाल्हे,माजी नगरसेवक ..समाज अध्यक्ष लोटनराव धोबी ,आश्रमाचे अध्यक्ष विठ्ठल बच्छाव ,सचिव मोहन बच्छाव ,हिरालाल बच्छाव ,नारायण बच्छाव , युवाशक्ती योगेश बच्छाव, रघुनाथ बच्छाव ,इंजि.राजेश ठाकरे .बापू मोरे ..
