July 1, 2025 7:33 am

cwe या रिंग मैच मध्ये फकीर उत्तम भंडारे हे विजयी …..

अपनी भाषा में पढ़े! Translate

cwe या रिंग मैच मध्ये फकीर उत्तम भंडारे हे विजयी …..

दिनांक १६ रोजी राञी ८:२२ ला खेळलेल्या या मैच मध्ये फकीर उत्तम भंडारे त्याने विजय मिळवला..

प्रतिनिधी :- युवराज नगरे पळसदेव

त्याला cwe या रिंग आहे हि रिग अमेरिकेतील (wwe )या कंपनी ची उप शाखा आहे हि रिंग भारताचा द ग्रेट खली चालवतो हि रिंग पंजाब मधील जांलधर जिल्हात आहे.
फकीर उत्तम भंडारे याला खाली आणि काली सेठ या नावाने ओळखले जाते. ह्या मैच साठी त्याने दिड वर्ष ( half year) मेहनत केली हया बेल्ट ची किंमत सुमारे ३५ लाख रुपये एवढी आहे.
हनुमान जयंती दिवशी ही मैच काली सेठ,टायगर V/S जितु चैधरी हरमन याच्यात झालेली पहायला मिळालं. हि मैच (Blood match) म्हणुन ही ओळखली जाते.ह्या बेल्ट मुळे त्याला सरकारी नोकरी, उदा.(Army ,Police, srpf,crpf) मध्ये सुट दिली जाते.
दरम्यान, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मासेमारी करणार्याचा मुलगा आहे. तो मुळचा बीड जिह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगावचा रहिवाशी आहे, तो सध्या पळसदेव (काळेवाडी नं,२ येथे राहत होता. लहानपणापासुन त्याचे ध्येय (Dream)रेसलर होण्याचे होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!