चीचपल्ली इथं एका खाजगी मोटारीला झालेल्या अपघातात २ जण ठार तर ६ जण जखमी
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपूर जिल्ह्यात चीचपल्ली इथं एका खाजगी मोटारीला झालेल्या अपघातात २ जण ठार तर ६ जण जखमी झाले. मोटारीतले प्रवासी चंद्रपुरहून चामोर्शी इथं जात होते. चीचपल्ली इथं वाहनासमोर जनावर आडवं आल्यानं, गाडी उलटून हा अपघात झाला.