June 30, 2025 5:20 am

शिरपूर माहेश्वरी महीला संगठन द्वारा आयोजित हेल्थ चेक अप आरोग्यम शिबिर घेण्यात आले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अखिल भारतीय माहेश्वरी महीला संगठन स्वास्थ्य समिती अंतर्गत शिरपूर माहेश्वरी महीला संगठन द्वारा आयोजित हेल्थ चेक अप आरोग्यम शिबिर घेण्यात आले.त्यात रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.ह्या शिबिरास खूपच मोठा प्रतिसाद मिळाला.शिबिराचे आयोजन १५ एप्रिल २०२२,रोजी डॉ.नलीनी राठी ह्यांच्या संजीवनी हॉस्पीटल निमझरी रोड येथे करण्यात आले.ह्या कार्यक्रमास धुळे जिल्हा उपाध्यक्ष सौ शोभा भंडारी, धुळे जिल्हा सेक्रेटरी सौ मीनाक्षी राठी, प्रकल्प प्रमुख डॉ नलीनी राठी, शिरपूर माहेश्वरी मंडळाच्या अध्यक्षा सौ शारदा भंडारी, सेक्रेटरी सौ दिपाली भक्कड,सौअलका भंडारी, सौ विद्या भंडारी,सौ स्नेहा भंडारी सौ प्रियंका भंडारी, सौ मंजु झंवर,सौ वंदना भंडारी,सौ हर्षिता झंवर,सौ स्नेहा गगराणि, सौ शुभांगी राठी ह्याचं सहकार्य लाभले. या शिबिरात, श्री अंकुश राठी ह्यांनी विशेष सहकार्य केले. शिरपूर माहेश्वरी समाज्याच्या सर्व महिला ह्यात सहभागी झाल्या होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!