June 30, 2025 5:05 am

शिरपुर माहेश्वरी महिला संगठन आयोजित हेल्थ चेक अप शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

Complete Heamogram(24) ,High sensitivity C Reactive Protein (HS CRP) ,Diabetes(2),Liver(11) ,HBA1C,Kidney(5),Lipid profile,Vitamin B12,250H Vitamin D total Electrolytes (3),Thyroid(3) ,Iron Deficiency(3)

इतर हॉस्पिटल मध्ये हे टेस्ट केले तर ३००० पर्यंत खर्च येतो पण या शिबीरा मार्फत ७०० रुपये खर्च येईल.तरी जास्तच जास्त लोकांनी शिबिरचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा उपाध्यक्ष सौ.शोभा भंडारी,जिल्हा सहसचिव सौ.मीनाक्षी राठी,प्रोजेक्ट चेअरमन डॉ.नलिनी राठी,शिरपूर माहेश्वरी महिला संगठन अध्यक्ष सौ शारदा भंडारी,सचिव सौ.दिपाली भककड,सौ.अलका भंडारी,सौ विद्या भंडारी,सौ.शुभांगी राठी,सौ.प्रियांका भंडारी,सौ स्नेहा भंडारी यांनी केले आहे.

ता.15-4-2022 (शुक्रवार)

स्थान: डॉ.नलिनी राठी

संजीवनी हॉस्पिटल, निमझरी रोड,शिरपूर

वेळ:सकाळी 7.30 ते 10.30 वाजेपर्यंत

टीप: १. सर्व टेस्ट उपाशी पोटी केले जातील.

२.कृपया येतांना सोबत पाण्याची बॉटल आणावी.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!