सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा व आंदोलनाची दिशा
आम आदमी पार्टी अमळनेर तालुका
रविवार दिनांक. १०/०४/२०२२रोजी आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे जुना टाऊन हॉल येथे ठीक.३:००. वाजता सभा घेण्यात आली. त्यात विविध विषयावर चर्चा करण्यासाठी. मा.प्रा तुषार निकम सर.जळगाव जिल्हा संयोजक.यांच्या उपस्थितीत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शासनामार्फत खरीप हंगामाच्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देणेबाबत. तसेच न.प.जि.प. प.स. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आम आदमी पार्टीची महत्वाची बैठक संपन्न झाली
तसेच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक माननीय अरविंदजी केजरीवाल यांचे सकारात्मक धोरणावर विश्वास दाखवत अमळनेर येथील 32, कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश करुन सत्कार समारंभ करण्यात आला.
आम आदमी अमळनेर तालुका कार्यकारणी
श्री संतोष बाबुराव पाटील बहादरवाडी. शिवाजी दौलत पाटील. ड्रॉ.रुपेश संचेती अमळनेर. ईश्वर उखा पाटील संयोजक धुळे. श्री दिलीप बाबुराव पाटील मारवड सामाजिक कार्यकर्ते. भूपेंद्र पंडित पाटील प्रा शिक्षक. शिवाजी सिताराम पाटील वावडे. भागवत बाविस्कर सानेनगर. राजेंद्र गुलाब पाटील पळासदळे. नाना अभिमन पाटील पळासदळे. धनंजय सोनार पत्रकार. माजी नगरसेवक भास्कर सदा देसले अमळनेर.अतिफ काजी. शिवराम रावण पाटील. वसंत ताराचंद पाटील. रवींद्र बाबुराव बहादरवाडी. नामदेव कौतिक पाटील. रियाज गुलाब बागवान. उत्कर्ष वामनराव पवार. शहा अमजद अली. ड्रॉ. महेश संतोष पवार पारोळा. ड्रॉ.विजय मुरलीधर पाटील पारोळा. किशोर शिवाजी पाटील. श्यामकांत रमराव भामरे एसटी चालक. ज्ञानेश्वर श्रीराम पाटील वाहक एसटी. सतीश दशरथ बडगुजर. प्रकाश रामचंद पाटील पळासदळे. रोहिदास रघुनाथ पाटील पळासदळे. प्रकाश धुळाराम लांबोळे पातोंडा. ज्ञानेश्वर श्रीराम पाटील. प्रल्हाद सिताराम बोरसे. पवन संतोष पाटील बहादरवाडी.