July 1, 2025 1:13 pm

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा

अपनी भाषा में पढ़े! Translate

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा

धुळे शहरातल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षण केंद्रातल्या पोलिसांना उलट्यांचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

विषबाधा झालेल्या पोलिसांमध्ये कोणाची ही प्रकृती गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विषबाधा नेमकी कशी झाली, याचा शोधही घेतला जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!