June 30, 2025 4:28 pm

साहेब तुम्हीच आमच्यासाठी राजकारणातील विठ्ठल-हर्षवर्धन पाटील यांची समर्थनार्थ शेकडो युवकांनी घेतली भेट!

अपनी भाषा में पढ़े! Translate

साहेब तुम्हीच आमच्यासाठी राजकारणातील विठ्ठल-
हर्षवर्धन पाटील यांची समर्थनार्थ शेकडो युवकांनी घेतली भेट!

(निलेश गायकवाड)

       इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाग्यश्री बंगला येथे रविवारी ( दि.3) सकाळी अचानकपणे तालुक्यातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आपले समर्थन व्यक्त केले. यावेळी युवकांनी हर्षवर्धन पाटील यांना निष्ठेचे प्रतीक म्हणून विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. यावेळी या युवकांनी तुम्हीच आमच्यासाठी राजकारणातील विठ्ठल आहात, आम्ही तुमची आयुष्यभर साथ सोडणार नाही असे वचन दिले. याप्रसंगी वातावरण काहीसे भावनिक बनले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्‍यातील शेकडो युवकांनी अचानकपणे येऊन दिलेल्या नि:स्वार्थी समर्थनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!