सिक्युरिटी गार्ड ते पोलीस उपनिरीक्षक..
मजूर म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम केले, गुराखी, मैदानी सराव करताना दुखापत होऊन 1 वर्ष मणक्याच्या त्रासाने अंथरुणास खिळून, मैदानी चाचणी अगोदर डेंगूची लागण
नुकतीच PSI पदी निवड झालेले कैलास खासबागे
कैलास खासबागे सर आपल्या मेहनतीला सलाम..