June 30, 2025 2:19 pm

वाटलूज सोसायटी च्या चेअरमन पदी महादेव झिटे तर व्हा. चेअरमन पदी दिनेश कदम

अपनी भाषा में पढ़े! Translate

वाटलूज सोसायटी च्या चेअरमन पदी महादेव झिटे तर व्हा. चेअरमन पदी दिनेश कदम

(निलेश गायकवाड)

वाटलुज येथील भैरवनाथ विकास सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार निवडून येऊन विरोधी पॅनलच्या चारिमुंडया चित करून विजयी मिळवला.

चेअरमनपदी महादेव खंडू झिटे तर व्हॉइस चेअरमन पदी दिनेश बलभीम कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड बिनविरोध करण्यासाठी कल्याण शेंडगे ,कालिदास कदम, सरपंच युवराज शेंडगे ,अतुल शेंडगे, रोहिदास शेंडगे, तुषार शेंडगे ,तानाजी शेंडगे, हरिश्चंद्र कदम ,पोपट कदम, फुलचंद शेंडगे, शत्रुघ्न शेंडगे, दादा शेंडगे ,प्रकाश लोंढे ,अशोक थोरात ,भाऊसाहेब लोंढे ,अंकुश लोंढे, कल्याण काळे ,नवनाथ कदम यांनी परिश्रम घेतले दरम्यान गावातील गट-तट बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचा सर्वांगीण विकास करून शेतकरी बांधवांचे हीच जोपासले जाईल असे चेअरमन झिटे व व्हाईस चेअरमन कदम यांनी बोलताना सांगितले. सदर निवडीचे ग्रामस्थांनी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!