June 30, 2025 8:51 pm

राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी भगवान लोंढे
राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय मूल्य शिक्षण कार्यशाळा मु .सा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक 21/03/22 ते 23/03/22 येथे कार्यशाळा संपन्न होत आहे या मूल्यशिक्षण कार्यशाळेसाठी कला. विद्यालय भिगवन चे प्रतिनिधी म्हणून एक. शिवलिंग रामभाऊ सुतार दोन. यशमीन नशिर पठाण. तीन भाग्यश्री नागनाथ बंडगर चार साक्षी युवराज गायकवाड. पाच ऋतुजा संतोष ढवळे या विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड झालेल्या स्वयंसेवकांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक अनिल बनसोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी अभिनंदन केले व कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!