June 30, 2025 4:26 pm

बांधकाम क्षेत्रातील एका नवउद्यम कंपनीच्या पुणे आणि ठाणे कार्यालयांवर छापे

अपनी भाषा में पढ़े! Translate

बांधकाम क्षेत्रातील एका नवउद्यम कंपनीच्या पुणे आणि ठाणे कार्यालयांवर छापे
निलेश गायकवाड

महाराष्ट्रासह देशाच्या पाच राज्यात २३ कार्यालये आणि सुमारे ६००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील एका नवउद्यम कंपनीच्या पुणे आणि ठाणे कार्यालयांवर काल आयकर विभागानं छापे टाकले.

यावेळी सुमारे १ कोटी रुपयांची रोकड, २२ लाखांचे दागिने, तसंच मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि संगणकिय डाटा जप्त करण्यात आला. ही नवउद्यम कंपनी बनावट शेल कंपन्याद्वारे नफेखोरी, हवाला रॅकेट, परदेशी चलनांचा गैरव्यवहार, करचुकवेगिरी इत्यादी गुन्ह्यात सहभागी असल्याचं सदर कागदपत्रांच्या पडताळणीतून स्पष्ट होतंय, असं आयकर विभागानं एका प्रसिद्धी पत्राकाद्वारे कळवलं आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!