आता भक्कम, दर्जेदार आणि स्वस्तात बांधकाम – वापरा इको फ्रेंडली बिल्टेक AAC ब्लॉक

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-18 at 2.09.52 PM

आता भक्कम, दर्जेदार आणि स्वस्तात बांधकाम – वापरा इको फ्रेंडली बिल्टेक AAC ब्लॉक
भिगवणमध्ये अधिकृत वितरण केंद्र सुरू

(निलेश गायकवाड)

भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे:
बांधकाम क्षेत्रात आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडली आहे. घर, दुकान, हॉटेल किंवा इतर कोणत्याही बांधकामासाठी इको फ्रेंडली बिल्टेक AAC ब्लॉक आता भिगवण येथे सहज उपलब्ध झाले आहेत.

पारंपरिक विटांपेक्षा हलके, मजबूत आणि खर्चात बचत करणारे हे AAC ब्लॉक इको फ्रेंडली असल्याने पर्यावरणालाही पूरक आहेत. यामुळे बांधकाम वेगाने होऊन सिमेंट आणि मजुरांचा खर्चही कमी होतो.

अधिकृत संपर्क:
– 8530841009 – नितीन सर, डिस्पॅच विभाग
– 8669181920 – सोलनकर सर

पत्ता:
सोलनकर – शेंडगे कॉम्प्लेक्स,
भिगवण-बारामती रोड, अर्जुन फिटर गॅरेज शेजारी,
मदनवाडी चौफुला, भिगवण ता. इंदापूर जि. पुणे.

बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि गृहनिर्माण करणाऱ्या नागरिकांनी या दर्जेदार आणि परवडणाऱ्या पर्यायाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वितरकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!