न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260816-WA0687

श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

 

अमळनेर : विक्की जाधव 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.,

या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण पुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

या वेळी मंचवर सौ जया ज़ैन , उपमुख्याध्यापक एस आर शिंगांणे, श्रीमती भारती आठवले , पर्यवेक्षक एस पी वाघ , कु. समिक्षा जैन ,श्री शाम पवार ,शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना , प्रतिज्ञा , संविधान ,वंदे मातरम् घेऊन झाली.मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्र गीत , राज्य गीत म्हणून करण्यात आली.

शाळेमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व नुकत्याच आईस स्केटिंग हॉकी राष्ट्रीय स्तरावर डेहराडून उत्तराखंड येथे खेळलेल्या कुमारी नूतन किशोर भोई हिचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आजच्या दिवसाचे वातावरण हे देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर व ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांची आठवण करून देशाला पुन्हा नवीन एका दिशेने नेण्यासाठी देशाचा सुजाण नागरिक व देशाच्या प्रगतीसाठी , व कॉपीमुक्त अभियानासाठी सर्व विद्यार्थिनींनी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांनी आज प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!