प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260801-WA0568

प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन 

 

अमळनेर : विक्की जाधव.

समाज सुधारक,लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अग्रस्थानी असणारे साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून सादन जरी करण्यात आली तसेच केसरी व मराठा या साप्ताहिक व नियतकालिकातून ब्रिटिश राजवट विरोधी बुलंद आवाज उठविणारे, चतु:सूत्री च्या माध्यमातून राष्ट्रीय आंदोलन सक्रिय करणारे बॅरिस्टर लोकमान्य टिळकांची १०६ वे स्मृती दिन निमित्ताने खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पाटील,सह सचिव प्रा.व्ही बी मांटे,प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, कुलसचिव राकेश निळे यांनी अण्णाभाऊ व टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

या प्रसंगी उपप्रचार्य डॉ.अशोक पाटील,डॉ.कल्पना पाटील,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे,हिंदी विभाग प्रमुख डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.बालाजी कांबळे,डॉ.अनिल झळके, ग्रंथपाल दिपक पाटील, कमलाकर पाटील,धनराज मोरे, महेंद्र चौधरी, विश्वास पाटील,सीसीएमसी विभागाचे पराग रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!