शालेय साहित्य वाटप करून भिगवण येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली
(निलेश गायकवाड)
महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त भिगवण येथे विद्यार्थ्यांना वही वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सदर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रम श्रीराज भरणे पंचायत समिती सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रम आयोजित पुणे जिल्हा खजिनदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन बोगावत व भिगवन ग्रामपंचायत सदस्य सौ. नीलिमा बोगावत वैशाली भाभी बोगावत यांनी आयोजित केला तसेच कार्यक्रम च्या वेळी प्रदीप बोरा यांनी देखील विद्यार्थ्यांना 500 वही देण्यात आली अश्या एकूण मिळून 1000 वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या वतीने काही मागण्या सांगितल्या नंतर जिल्हा परिषद सदस्य मेघना बंडगर यांनी देखील त्यांना ब्लॉक देण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच येणाऱ्या कळत देखील आपण राहिलेली अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.
कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी अजिंक्य माडगे,मदनवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी नानासो बंडगर, भिगवण ग्रामपंचायत सरपंच गुरप्पा पवार, मा. उपसभापती पराग जाधव,रोटरी क्लब अध्यक्ष प्रवीण वाघ,आदर्श सरपंच मदनवाडी तुकाराम बंडगर,प्रशांत शेलार, वंदनाताई शेलार रेखाताई पाचांगण् छायाताई पाचंगणे सिमाताई काळंगे लीलाताई वाकसे सोनालीताई वाकसे सेजल बोगावत मनीषाताई वाघ बाबुराव थोरात आमोल देवकाते संपत बंडगर,प्रदीप वाकसे,दादासो थोरात, तुषार क्षीरसागर,पत्रकार निलेश गायकवाड,कपिल भाकरे, लाला धवडे, बाप्पुराव थोरात, सोरभ पीडीआर,संतोष आब्बड,हर्षद रायसोनी गिरीष मुनोत पप्पू ढवळे,मोहन शेंडगे,आप्पासो गायकवाड, सचिन खडके,रोहित शेलार,अनिकेत भिसे, बंटी भोसले, प्रेम लोंढे, संघर्ष धेंडे,हेमंत निंबाळकर,मिल्लीक भाई, राहुल चोपडे,रियाज सय्यद ओंकार गाढवे, शुभम शेलार प्रसाद बोगावत,राजेंद्र जमदाडे, बंडू बंडगर,स्वप्नील रसाळ,औदुंबर हुलगे,राहुल कदम,अस्लम मुलानी, विक्रम देवकाते,शहाजी गाडे,आसिफ शेख आदिजन उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बिबे यांनी केले तरं आभार सचिन खडके यांनी मानले.