न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क कराल तर खिसा होईल रिकामा;17500 रु दंड भिगवण पोलिसांनी केला वसुल

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-16 at 7.05.12 AM

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क कराल तर खिसा होईल रिकामा;17500 रु दंड भिगवण पोलिसांनी केला वसुल

निलेश गायकवाड)

बेशिस्त चार चाकी वाहने , मोठी वाहने त्याच प्रमाणे दुचाकी बेशिस्तपणे पार्किंग करणारे महारथी यामुळे नेहमीच संगम वाईन्स जवळ वाहतूक कोंडीचा विळख्यात असतो.यात भर म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात फळविक्रेते भिगवनाचा आठवडे बाजार यामुळे मोठी वाहतुक कोंडी होत असते. त्याच पाश्वभूमीवर भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी त्यांच्या सर्व कर्मचारी यांनी रविवारी आठवडे बाजार तसेच संगम वाईन्स यां ठिकानी उपस्थित राहून बेशिस्त वाहनचालकांवर नो पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांवर तब्बल 17500 रु दंड टाकून त्यांना शिस्त लावण्यासाठी सक्त ताकीत केली. भिगवन आठवडे बाजारामध्ये रस्त्याच्या कडेला असलेले फळ विक्रेत्यांना देखील शिस्त लावली.

यामध्ये प्रामुख्याने 25 चलन या प्रमाणे 17500 दंड ठोकण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई एक ही देखील करण्यात आली. भिगवण पोलिसांच्या वतीने सुरु झालेली कारवाई हि अशीच पुढे सुरु राहणार असल्याने नो पार्किंग बेशिस्त वाहचालकांची कसरत पाहायला मिळणार आहे. यामुळे शिस्त देखील गावाला लागेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!