न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या सफान पठाणचे 25 किलो वजनी गटात पटकावले रौप्यपदक

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-13 at 1.44.30 PM

राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या सफान पठाणचे 25 किलो वजनी गटात पटकावले रौप्यपदक

(निलेश गायकवाड)

बारामती येथील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीचा 10 वर्षीय खेळाडू सफान पठाण याने राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 25 किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावले.

सफानने पुणे ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करत राज्यभरातील बलाढ्य खेळाडूंना कडवी झुंज दिली. आपल्या जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावाच्या जोरावर त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्यपदकावर नाव कोरले.

सफानच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक साहेबराव ओहोळ सर यांचे मार्गदर्शन आणि योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीतील नियमित प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमी, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच बारामती परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सफान उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!