अखिल भारतीय धोबी महासंघचे वरिष्ठ नेते एकनाथराव बोरसे यांचा ७७ वा वाढदिवस

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-05-26 at 4.06.08 PM

अखिल भारतीय धोबी महासंघचे वरिष्ठ नेते एकनाथराव बोरसे यांचा ७७ वा वाढदिवस

शिरपूर (धुळे): अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. एकनाथराव बोरसे यांचा ७७ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा. कृष्णकुमार कनोजिया आणि राष्ट्रीय मुख्य सल्लागार मा. राजेंद्रशेठ आहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.धुळे जिल्हा परिट (धोबी) सेवा मंडळ उपाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी एकनाथराव बोरसे यांचा सत्कार करून अभिष्टचिंतन केले. तसेच महाराष्ट्र प्रदेश परिट सेवा मंडळ संघटक अरुण धोबी यांनीही स्वागत सत्कार केला.उपस्थित प्रमुख पदाधिकारी:शिरपूर शहराध्यक्ष नरेश पवार
धुळे लॉन्ड्रीधारक संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र (गोलू) बोरसे
पदाधिकारी विनोद (बबन) सैंदाणे
सामाजिक कार्यकर्ते जगदीश शेटे

कार्यक्रमात धोबी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

WhatsApp Image 2026-05-26 at 4.06.08 PM (1)
WhatsApp Image 2026-05-26 at 4.06.08 PM (1)

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!