राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी भाजपा नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी भाजपा नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला

धुऴे : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी (शिरपुर) यांची नुकतीच नियुक्ती केल्याबद्दल धुऴे येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी बबनराव चौधरी यांचा दि. 1 मे 2026 रोजी अभिनंदन करुन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी धुऴे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुऴे ग्रामिण आमदार राम भदाणे यांचा प्रमुख उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुऴे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी बबनराव चौधरी यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्यात. सत्कार करतेवेऴी धुऴे भाजपा जिल्हाध्यक्ष बापु खलाणे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, धुऴे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, प्रा. अरविंद्र जाधव, मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी लोकनियुक्त सरपंच किशोर माऴी, साक्री नगर पंचायत उपनगराध्यक्ष अँड. गजेंद्र भोसले, माजी उपनगराध्यक्ष बापु गिते, पत्रकार आबा सोनवणे आदि उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!