मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरिल नवीन मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिग्रोबा धनगर यांचे नाव देणेबाबत राष्ट्रीय समाज पक्षाची तहसीलदार बारामती यांच्याकडे मागणी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरिल नवीन मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिग्रोबा धनगर यांचे नाव देणेबाबत राष्ट्रीय समाज पक्षाची तहसीलदार बारामती यांच्याकडे मागणी…

बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरिल नवीन मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने निवेदनाद्वारे तहसीलदार बारामती यांच्याकडे केली आहे.
१ मे रोजी मिसिंग लिंकचे उध्दाटन होणार आहे. या लिंकला स्वातंत्र्यवीर शिग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर संदीप चोपडे, अमोल सातकर, महादेव कोकरे, दादा भिसे, निलेश धालपे, अमोल चोपडे, सोमनाथ भोसले, गणपत बंडगर, विशाल विटकर, तुषार देवकाते, दशरथ आटोळे, काकासाहेब बुरुंगले, अनिल चोपडे यांच्या सह्या आहेत…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!